ZEP Career FestBY ANILEE ACADEMY
Career, Skills, AI आणि Future — एका दिवसात 4 expert speakers कडून सगळी उत्तरं.
Pass लगेच तुमच्या WhatsApp वर येईल
🔒 फक्त या event साठी. No spam.
प्रत्येक field मध्ये प्रत्यक्ष काम केलेले लोक — एकाच दिवसात, एकाच stage वर, तुमच्या प्रश्नांची थेट उत्तरं.




Session वेळापत्रक आणि अंतिम यादी registered students ना WhatsApp वर सर्वात आधी कळवली जाईल.
कारण त्यांना कोणी खरं चित्र दाखवलंच नाही. ओळखीचं वाटतंय?
ZEP Career Fest या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एका दिवसात देतो — जे लोक खरंच त्या field मध्ये काम करतात, त्यांच्याकडून.
प्रत्येक session एका खऱ्या अडचणीवर. भाषण नाही — कामाची माहिती.
कुठे खरी growth आहे आणि तिथपर्यंत पोहोचायचं कसं.
कोणती कामं AI घेईल, कोणती राहतील — आणि तुम्ही कसे टिकाल.
Degree च्या पलीकडे companies प्रत्यक्षात काय बघतात.
पैशांमुळे शिक्षण थांबू नये — कोणतं loan, कोणती scholarship, अर्ज कसा.
हुशारीपेक्षा सातत्य — यशस्वी लोक विचार कसा करतात.
Comparison, अपयशाची भीती — यातून बाहेर कसं पडायचं.
6 तास, 4 expert speakers आणि तुमच्या प्रश्नांची थेट उत्तरं.
Registration, QR pass scan आणि opening — तुमच्यासारखीच स्वप्नं घेऊन आलेल्या शेकडो students सोबत सुरुवात.
कुठे खरी संधी आहे? कोणते fields वाढतायत, कोणते थांबलेत.
कोणती कामं AI घेईल, कोणती माणसांकडेच राहतील — आणि या बदलात स्वतःला कसं टिकवायचं.
Free lunch (पहिल्या 300 जणांना, first come first served) आणि निवांत गप्पा — speakers ना वैयक्तिक प्रश्न विचारायची संधी.
पैसा कारण असू नये. कोणतं loan, कोणती scholarship, अर्ज कसा करायचा — सोप्या भाषेत.
यशस्वी career मागची mindset, tension वर मात — आणि शेवटी तुमचे प्रश्न, stage वरून थेट उत्तरं.
दिवसाचा समारोप — नव्या दिशेसह.
4 October, रविवारी सकाळी 10 ते दुपारी 4 — KBP College of Engineering, Sadar Bazar, Satara येथे. Registration मोफत आहे — पण हॉलमध्ये जागा first come, first served मिळेल, त्यामुळे वेळेवर पोहोचा.
होय, पूर्णपणे free. कोणतीही fee नाही. Registration करून ठेवा — हॉलमध्ये बसायची जागा first come, first served मिळते, त्यामुळे वेळेवर या.
Registration आणि WhatsApp OTP झाल्यावर QR असलेला pass लगेच screen वर दिसेल आणि WhatsApp वर पण येईल. तो download करून ठेवा.
नक्कीच — आम्ही parents ना आवर्जून बोलावतो, खास करून education loan आणि schemes च्या session साठी. प्रत्येकाने वेगळं registration करावं.
हो. दुपारी 1:00 ला मोफत full lunch, कोणताही charge नाही. आम्ही 300 जणांचं जेवण तयार करतो आणि ते first come, first served दिलं जातं — त्यामुळे सकाळी वेळेवर पोहोचा.
हो. प्रत्येक registered student ला participation certificate मिळेल — resume आणि LinkedIn वर लावता येईल.
Participation certificate प्रत्येक registered student ला मिळेल — ते digital आहे, त्यामुळे कितीही जण आले तरी सगळ्यांना मिळतं.
जेवण आणि ZEP diary + pen मात्र पहिल्या 300 जणांना — first come, first served. त्यामुळे सकाळी वेळेवर पोहोचा.
नाही. हा career awareness event आहे. Anilee Academy आयोजक आहेत, पण दिवसभरातले sessions career, AI, skills आणि government schemes वर आहेत.
Tejpal Wagh, Rajendra Chorage, Dnyandev Mhaske आणि Sagare Sir — असे 4 मान्यवर. Session वेळापत्रक registered students ना WhatsApp वर सर्वात आधी कळवलं जाईल.
Registration free आहे — पण seats मर्यादित. आजच नाव नोंदवा आणि pass WhatsApp वर मिळवा.
Book Your Free Seat →